लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. ...
Sanjay Raut: राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी जे काम केलेय, ते जगातील दुसरा मुख्यमंत्री करु शकत नाही, असे सांगत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला. ...
उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. ...