लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ  - Marathi News | shiv sena mp sanjay raut extension of judicial custody till october 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ 

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आल्याने दसरा आर्थर रोड कारागृहातच जाणार आहे.  ...

मोठी बातमी! संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ - Marathi News | Patra Chawl land scam case Shiv Sena MP Sanjay Raut's judicial custody extended till October 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ...

रश्मी ठाकरे मैदानात; संजय राऊतांच्या घरी भेट, शिवसेनेच्या बॅनरवरही झळकल्या - Marathi News | Rashmi Thackeray Ground; Visit to Sanjay Raut's house, Shiv Sena's banner also appeared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी ठाकरे मैदानात; संजय राऊतांच्या घरी भेट, शिवसेनेच्या बॅनरवरही झळकल्या

रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी टेंभी नाका येथे हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ...

'Bigg Boss' च्या घरात कोणत्या नेत्याला पाहायला आवडेल?; महेश मांजरेकरांनी सांगितली ३ नावे - Marathi News | Which Political leader would you like to see in the BIGG BOSS Marathi house?; Mahesh Manjrekar mentioned 3 names | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg Boss' च्या घरात कोणत्या नेत्याला पाहायला आवडेल?; मांजरेकरांनी वाचली यादी

येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी(BIGG BOSS Marathi) सीझन ४ सुरू होणार आहे. या बिग बॉसच्या घरात अनेक सेलेब्रिटी स्पर्धक म्हणून पाहायला मिळतात. ...

Sanjay Raut: दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही कोठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली  - Marathi News | shiv sena mp sanjay raut bail plea hearing before pmla court adjourned till 10 october in patra chawl scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही कोठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे की संजय राऊत निर्दोष आहेत”; भाजपचे खुले आव्हान - Marathi News | bjp kirit somaiya criticised ncp chief sharad pawar over patra chawl scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे की संजय राऊत निर्दोष आहेत”; भाजपचे खुले आव्हान

Maharashtra News: शरद पवारांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय, अशी टीका भाजपकडून करण्यात आले आहे. ...

आजची News Live: राऊत अडकले... आता मोठी नावं समोर Sanjay Raut | Sharad Pawar | Patra Chawl case - Marathi News | Today's News Live: Raut stuck... Now big names in front Sanjay Raut | Sharad Pawar Patra Chawl case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आजची News Live: राऊत अडकले... आता मोठी नावं समोर Sanjay Raut | Sharad Pawar | Patra Chawl case

आजची News Live: राऊत अडकले... आता मोठी नावं समोर Sanjay Raut | Sharad Pawar | Patra Chawl case ...

राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब - Marathi News | Sanjay Raut's bail hearing adjourned till September 27 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब

जामीन अर्जावरील सुनावणीत राऊत यांना न्यायालयात उपस्थित राहायला तब्बल दीड तास विलंब झाला ...