लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
ईडीला हायकोर्टानेही धरले धारेवर; लगेच अपेक्षा कशी करता?, राऊतांच्या जामिनाला तत्काळ स्थगितीची मागणी फेटाळली  - Marathi News | High Court also held ED on edge How do you expect immediately demand for immediate stay of bail was rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EDला हायकोर्टाने धरले धारेवर; लगेच अपेक्षा कशी करता?, राऊतांच्या जामिनाला स्थगितीची मागणी फेटाळली

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी जामिनावर सुटका केली. ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात" - Marathi News | Uddhav Thackeray's throat filled emotional, Sanjay Raut said 'Phone Ki Baat' after bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा घसा भरुन आला, संजय राऊतांनी सांगितली 'फोन की बात''

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत ...

Sanjay Raut Bail: 'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले... - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Only one Shiv Sena is true, the rest are bitter seeds', Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले...

Sanjay Raut Bail: 'महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.' ...

संजय राऊत जेलबाहेर येताच मोहित कंबोज यांचं एका वाक्यात केलेले ट्विट चर्चेत - Marathi News | Sanjay Raut came out of jail, Mohit Kamboj's one-sentence tweet is viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत जेलबाहेर येताच मोहित कंबोज यांचं एका वाक्यात केलेले ट्विट चर्चेत

मोहित कंबोज आणि संजय राऊत यांच्यातील कोल्ड वॉर जुनं आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा उल्लेख मोहित कंबोज यांनी सलीम-जावेदची जोडी असा केला होता. ...

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court refusal to grant immediate stay on Sanjay Raut bail in patra chawl case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी ...

Sanjay Raut: राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss - Marathi News | flowers in hands of Sanjay Raut, mashal on saffron gamchha his neck; Photos outside the prisonsss sanjay raut | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss

राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...

Sanjay Raut Bail: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...' - Marathi News | Sanjay Raut Bail: As soon as he came out of jail, Sanjay Raut said - 'We are fighters, we will continue to fight...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...'

Sanjay Raut Bail: खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला, 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. ...

Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Video: Sanjay Raut outside, Diwali, Shiv Sainik slogans outside Arthur Road Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून संजय राऊतांची बाहेर एंट्री झाली ...