लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut Bail: 'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक - Marathi News | Sanjay Raut Bail: 'Sanjay is our long-range cannon', Uddhav Thackeray praises Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक

Sanjay Raut Bail: 'केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे.' ...

Sanjay Raut Devendra Fadnavis: "संजय राऊतांनी माझी भेट मागितली तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिलं अतिशय सूचक उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis reaction on meeting Sanjay Raut who says political bitterness should end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी माझी भेट मागितली तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिलं अतिशय सूचक उत्तर

संजय राऊतांनी तुरूंगाबाहेर येताच फडणवीसांच्या कामाचे केले कौतुक ...

Sanjay Raut: दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचाही फोन आला; स्वत: संजय राऊतांनी दिली माहिती - Marathi News | MP Sanjay Raut informed that senior BJP leader Subramaniam Swamy also called me and inquired. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचाही फोन आला; स्वत: संजय राऊतांनी दिली माहिती

MP Sanjay Raut: संजय राऊत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...

"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर  - Marathi News | Gajanan Kale has responded to Sanjay Raut's criticism of MNS President Raj Thackeray   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. ...

पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut targets Raj Thackeray from the very first press conference; Tolawat said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

Sanjay Raut Criticize Raj Thackeray: तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. ...

Sanjay Raut: फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले, त्यांची भेट घेणार; संजय राऊत यांचं महत्वाचं विधान! - Marathi News | Sanjay Raut says devendra fadnavis took some good decisions will meet him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले, त्यांची भेट घेणार; संजय राऊत यांचं महत्वाचं विधान!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. ...

Sanjay Raut: ...अन् संजय राऊतांनी जोडले हात; न्यायालयात कधीही न दिसलेले दृश्य,नेमकं काय घडलं, पाहा! - Marathi News | As MP Sanjay Raut was granted bail, he thanked the judge of special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् संजय राऊतांनी जोडले हात; न्यायालयात कधीही न दिसलेले दृश्य,नेमकं काय घडलं, पाहा!

Sanjay Raut: संजय राऊत यांना तुरुंगात टाकून ईडीने विशिष्ट लोकांनाच अटक करण्याचे धोरण राबविले आहे, अशा कडक शब्दांत विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले. ...

Sanjay Raut: 'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; संजय राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान! - Marathi News | I stayed in jail for 103 days, now I will elect 103 MLAs of Shiv Sena, MP Sanjay Raut said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान!

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं ...