लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले - Marathi News | Ut Marathas Utt... Sanjay Raut, angry against the bhagatsingh koshyari, told the BJP and Eknath Shinde group too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा ...

'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has advised Ranjit Savarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला

संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. ...

Sanjay Raut : मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती - Marathi News | I was kept in an egg cell in prison, lost 10 kg; Sanjay Raut told about the incident in the jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘ ...

राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका - Marathi News | Shiv Sena Thackeray group leader Sanjay Raut criticized MNS-BJP for protesting against Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका

वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या ८ वर्षापासून आहे. मग पुरस्कार का देत नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. ...

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊत यांचं मोठं विधान! - Marathi News | Rahul Gandhi statement on savarkar may cause a split in Mahavikas Aghadi says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊत यांचं मोठं विधान!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. ...

महाराष्ट्राने यापूर्वी इतके गलिच्छ राजकारण पाहिले नव्हते; सुप्रिया सुळे यांची टीका - Marathi News | Maharashtra has never seen so much dirty politics before Criticism by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राने यापूर्वी इतके गलिच्छ राजकारण पाहिले नव्हते; सुप्रिया सुळे यांची टीका

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंबंधी सध्या जे चालले आहे, ते अस्वस्थ करणारे ...

Sanjay Raut: सावरकरांच्या बरोबरीनं बाळासाहेबांनाही 'भारतरत्न' द्या, ते हिमालयापेक्षाही मोठे; संजय राऊत यांचं विधान - Marathi News | Sanjay Raut demand to Give Bharat Ratna to balasaheb thackeray along with Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांच्या बरोबरीनं बाळासाहेबांनाही 'भारतरत्न' द्या, ते हिमालयापेक्षाही मोठे- संजय राऊत

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्तानं संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिंना अभिवादन केलं. ...

Sanjay Raut: "ये रिश्ता बहोत पुराना है...", संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी - Marathi News | Sanjay Raut tweets memories with Balasaheb thackeray says every breath is for him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ये रिश्ता बहोत पुराना है...", संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. ...