संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले. ...
Thackeray Group Sanjay Raut News: आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. राज्यभरात विभागीय शिबिरे घेण्यात येणार असून, ईशान्य मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. ...
Thackeray Group Sanjay Raut News: वीर सावरकर महान योद्धे, लेखक आणि कवी होते. स्वातंत्र्यवीर होते. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांनी देशाला दिशा दिली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
खासगी ओएसडी आणि पीए म्हणून मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेल्या काही नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली. या निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. ...