लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले! - Marathi News | shinde group leader vijay shivtare criticizes ncp chief sharad pawar and sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

Maharashtra Karnataka Border Dispute: तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तेव्हा काय केले? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, या शब्दांत शिंदे गटाने पलटवार केला आहे. ...

Sanjay Raut: "संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा...", सीमावादावरून भाजपाने दिला इशारा - Marathi News | BJP warning Sanjay Raut to shut up over Maharashtra Karnataka Border Dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत, चिथावणी देणं बंद करा अन्यथा...", भाजपाने दिला इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न हळूहळू अधिकच चिघळत चालला आहे. ...

"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा! - Marathi News | will give strong replay to sanjay Raut warns Shambhuraj Desai over comment on cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले; शिंदे गटाला नवीन चिन्हही सुचवले! - Marathi News | MP Sanjay Raut has also criticized the state government along with Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: संजय राऊतांनी एका दगडात दोन पक्षी मारले; शिंदे गटाला नवीन चिन्हही सुचवले!

संजय राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. ...

Sanjay Raut: कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट, CM शिंदेंवरही थेट निशाणा - Marathi News | Sanjay Raut: After the attack in Karnataka, Shivsena Sanjay Rauta's attention to central government, direct attack on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट, CM शिंदेंवरही थेट निशाणा

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...

कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल, संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Karnataka borderism shiv sena uddhav balasaheb thackeray group sanjay raut targets criticise maharashtra government eknath shinde bommai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्र पेटला तर या सरकारला भारी पडेल, संजय राऊतांचा इशारा

तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल तर शिवसैनिकांना रोखू नका, राऊतांचं पोलिसांना आवाहन. ...

Maharashtra Politics: “आम्ही ५ महिन्यांपूर्वीच हिंमत दाखवलीय, संजय राऊतांनी आमच्याबाबत बोलू नये”: शंभूराज देसाई - Marathi News | shinde group shambhuraj desai replied thackeray group sanjay raut over criticism over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही ५ महिन्यांपूर्वीच हिंमत दाखवलीय, संजय राऊतांनी आमच्याबाबत बोलू नये”: शंभूराज देसाई

Maharashtra News: तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो, असे सांगत शंभुराज देसाईंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

Sanjay Raut: आधी राजभवनात जा, चहा-बिस्किटं न खाता राज्यपालांना...; संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Sanjay Raut says bjp leader first go to the Raj Bhavan without tea and biscuits ask Governor about his statement about shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी राजभवनात जा, चहा-बिस्किटं न खाता राज्यपालांना...; संजय राऊतांचा भाजपाला टोला

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निशाणा साधला. ...