लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
‘महामोर्चा’ऐवजी ट्वीट केला ‘मराठा मोर्चा’चा व्हिडीओ, राऊतांवर सर्व स्तरांतून टीका - Marathi News | Instead of Mahamorcha the video of Maratha Morcha was tweeted sanjay Raut was criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महामोर्चा’ऐवजी ट्वीट केला ‘मराठा मोर्चा’चा व्हिडीओ, राऊतांवर सर्व स्तरांतून टीका

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा फोटो ट्वीट केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

मराठा मोर्चाच्या व्हिडिओवरून संजय राऊत अन् नितेश राणेंमध्ये ट्विटर'वॉर' - Marathi News | Twitter 'war' between Sanjay Raut and Nitesh Rane over Maratha Morcha video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा मोर्चाच्या व्हिडिओवरून संजय राऊत अन् नितेश राणेंमध्ये ट्विटर'वॉर'

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देत माफी मागण्याची मागणी केली आहे. ...

Maharashtra Politics: “संभाजीराजे एक प्रगल्भ नेते, भाजपच्या नादाला कुठे लागलेत”; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut replied sambhajiraje chhatrapati over criticism on maratha morcha video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजे एक प्रगल्भ नेते, भाजपच्या नादाला कुठे लागलेत”; संजय राऊतांचा पलटवार

Maharashtra News: असे विराट मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचे अशी भाजपची प्रथा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

Maharashtra Politics: “जरा तरी तमा बाळगा”; ‘त्या’ व्हिडिओवरुन संभाजीराजेंनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले - Marathi News | sambhajiraje chhatrapati criticised shiv sena thackeray group sanjay raut over maratha morcha video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरा तरी तमा बाळगा”; ‘त्या’ व्हिडिओवरुन संभाजीराजेंनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले

Maharashtra News: संजय राऊत यांनी ज्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. ...

संजय राऊतांनी मारली पलटी; "मराठा मोर्चा आमचा नव्हता का?; मी कुठे म्हटलं की..." - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी मारली पलटी; "मराठा मोर्चा आमचा नव्हता का?; मी कुठे म्हटलं की..."

मराठा मोर्चात जे सहभागी होते तेसुद्धा महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात भाजपाला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही असा टोला राऊतांनी लगावला.   ...

रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Rupali thombare patil video of 'Maratha Morcha' was shared as 'Maviacha Mahamorcha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपालीताईंनीही केली तीच चूक; 'मविआचा महामोर्चा' म्हणून 'मराठा मोर्चा'चा व्हिडीओ केला शेअर

या मोर्चाला दुसरीकडे उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन करण्यात आले होते... ...

संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही : श्रीकांत शिंदे   - Marathi News | We do not take Sanjay Raut seriously shiv sena eknath shinde Srikant Shinde targets kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही : श्रीकांत शिंदे  

आम्हाला लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे, ते बघून काहींमध्ये आता तडफड होत असल्याचे शिंदे यांचे वक्तव्य. ...

Maharashtra Winter Session: मराठा मोर्चाचा Video ट्विट करणाऱ्या संजय राऊतांना दिला अजित पवारांनी सल्ला - Marathi News | Maharashtra Winter Session: Ajit Pawar advises Sanjay Raut, who tweeted the video of Maratha Morcha Show of Mahavikas Aghadi Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा मोर्चाचा Video ट्विट करणाऱ्या संजय राऊतांना दिला अजित पवारांनी सल्ला

महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातोय त्यावर कुणाला टीका करायची असेल तर करू द्या. आम्ही मोर्चा काढत आमची भूमिका मांडली आहे असंही अजित पवार म्हणाले. ...