लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण... - Marathi News | Shivsena Sanjay Raut target BJP and Eknath Shinde over Maharashtra Karnatak Border Dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ...

महाराष्ट्राच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाईचा बोम्मई यांचा इशारा - Marathi News | karnataka cm Bommai warns of legal action against Maharashtra leaders border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाईचा बोम्मई यांचा इशारा

सीमाप्रश्नी कर्नाटकचे हित जपण्याचा ठराव विधानसभेत केला मंजूर. राऊतांवरही टीका. ...

संजय राऊत चीनचे एजंट!, महाराष्ट्रातील नेत्यांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड - Marathi News | Karnataka Chief Minister Basavaraj Bommai criticizes MP Sanjay Raut, MLA Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत चीनचे एजंट!, महाराष्ट्रातील नेत्यांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ ...

Sanjay Raut: शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचण्याचा भाजपचाच गेम, राऊतांनी आरोपांची 'क्रोनोलॉजी'च सांगितली!  - Marathi News | Sanjay Raut says its BJPs game against eknath Shinde shows chronology behind allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचण्याचा भाजपचाच गेम, राऊतांनी आरोपांची 'क्रोनोलॉजी'च सांगितली! 

लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ...

सभागृहात गोंधळ पण कार्यालयात एकत्र! ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांचा Video समोर - Marathi News | Video of MP of Thackeray Shinde group together in party office in delhi parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहात गोंधळ पण कार्यालयात एकत्र! ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांचा Video समोर

राज्यात हिवाळी अधिवेशनात तर दिल्लीत लोकसभेत ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. ...

'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा - Marathi News | China entered, we will also enter Karnataka; Sanjay Raut direct warning to Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा

बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही. ...

उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात - Marathi News | bhausaheb choudhary of uddhav thackeray group join shinde group overnight | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी रातोरात शिंदे गटात

खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक, राऊतांचे ठाकरे गटातून हकालपट्टीचे ट्विट व्हायरल ...

आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has warned Chief Minister Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्यवर आरोप होताच ठाकरे गट आक्रमक; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

जे पक्षात असतात ते सगळे माझ्या जवळचे आहेत. गेलेले आमदार माझ्याजवळचे नव्हते का? सगळेच जवळचे होते. जे संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहतात ते जवळचे असतात. असे पळपुटे येतात आणि जातात अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ...