लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांनी घेतले फडणवीस, अमित शाह यांचे नाव - Marathi News | ...then Santosh Deshmukh's life would have been saved; Sanjay Raut named Devendra Fadnavis, Amit Shah in Massajog Murder case, Dhanajay Munde resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांनी घेतले फडणवीस, अमित शाह यांचे नाव

Sanjay Raut On Dhananjay Munde: एकीकडे छावा चित्रपटातून औरंगजेबाची क्रुरता दाखविली जात असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात एका सरपंचावर अशा प्रकारे क्रुरता केली जाते, हे काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. ...

Video: ठाण्यात राडा! संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली, अन्... - Marathi News | Maharashtra Politics Shiv Sena workers threw the shawl that Sanjay Raut had given to Anand Dighe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राडा! संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली

Thane Thackeray VS Shinde Sena Rada: खासदार संजय राऊत यांनी काल ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पण, यावेळी शिवसेनेतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...

ठाण्यातील नागरिक भविष्यात उद्धवसेनेलाच साथ देतील; संजय राऊत यांचा विश्वास - Marathi News | citizens of thane will support uddhav sena in future sanjay raut believes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नागरिक भविष्यात उद्धवसेनेलाच साथ देतील; संजय राऊत यांचा विश्वास

शिवसेना फोडायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पूर्ण केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी - Marathi News | clashes between shinde sena and uddhav sena workers outside anand ashram in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी

टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला. ...

"राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्यांनी उगाच..."; शरद पवार गटाचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar group Amol Matele slams Sanjay Raut for attanding Raj Thackeray MNS Book Exhibition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्यांनी उगाच..."; शरद पवार गटाचा राऊतांवर हल्लाबोल

'राऊतांची राजकीय निष्ठा आणि विचारधारा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात, असल्याचीही केली टीका ...

शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा - Marathi News | Amit Shah- Eknath Shinde meeting and advice to merge Shiv Sena with BJP; The biggest claim by Uddhav Thackeray MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा

शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले. ...

“मोहन भागवत महाकुंभात का गेले नाही, हे विचारायची हिंमत शिंदेंनी दाखवावी”; ठाकरे गटाचे आव्हान - Marathi News | thackeray group mp sanjay raut challenge eknath shinde did not question to rss chief mohan bhagwat to not participated in maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोहन भागवत महाकुंभात का गेले नाही, हे विचारायची हिंमत शिंदेंनी दाखवावी”; ठाकरे गटाचे आव्हान

Thackeray Group MP Sanjay Raut News: भाजपाचा बॉस हिंदू नाही का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..." - Marathi News | Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticized Eknath Shinde's Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..."

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले. ...