लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | sanjay raut big claims that shinde and fadnavis govt will collapse within 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच”: संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut News: मुख्यमंत्री आणि त्यांच्या ४० लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील १५ ते २० दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

जळगावात वातावरण पेटलं, उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले - Marathi News | Uddhav Thackeray's meeting in Jalgaon, Sanjay Raut and Gulabrao Patil's verbal clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावात वातावरण पेटलं, ठाकरेंच्या सभेत घुसणारच, गुलाबराव पाटील समर्थक संतापले

आमच्या मातृभूमीत येऊन आम्हाला चँलेज दिलंय त्यामुळे हजारोंच्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहोत असं महिला जिल्हाप्रमुखांनी म्हटलं.  ...

Maharashtra Politics: अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात...; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Maharashtra Politics Many people become Chief Ministers when they don't deserve says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात...; संजय राऊत स्पष्टच बोलले

Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...

“अजित पवार सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over ncp ajit pawar desire to become chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे”: संजय राऊत

Sanjay Raut News: अजित पवार यांना शुभेच्छा. पण, अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ...

अजित पवार आहेतच मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम - संजय राऊत - Marathi News | Ajit Pawar is capable of becoming Chief Minister - Sanjay Raut | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजित पवार आहेतच मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम - संजय राऊत

गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला. ...

'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद - Marathi News | 'I, the farmer's son, will not be afraid'; Satyapal Malik's deal after CBI notice, Sanjay raut also tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही'; मलिकांचा करारी बाणा, राऊतांची दाद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. ...

महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will not last anymore, Ajit Pawar's chair not there on 1st may Vajramuth ralley; Big claim of Shinde group mla Sanjay Shirsat, also talk on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा

राऊत यांनी सामनातून मांडलेल्या विचारांवर अजित पवार यांनी कठोर भाषेत फटकारले होते. यानंतर राऊतांनीही पवारांना मोठ्या पवारांचा हवाला देत आपण असत्य बोलत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या वादावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे.  ...

तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has been on the loose since coming out of jail, a senior BJP leader's blunt criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका

संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...