लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या...; चित्रा वाघ यांची बोचरी टीका - Marathi News | Raut, who used to pick up chairs for power, has now started picking up the shoes of Congress leaders as well bjp leader Chitra Wagh's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या...; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

"राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार? त्यांची निष्ठा आता कांग्रेसच्या चरणी वाहतेय." ...

Sanjay Raut | "काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला - Marathi News | Mallikarjun Kharge controversy PM Modi snake statement BJP Keshav Upadhye slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी..."; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका झाली  ...

संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड - Marathi News | Sanjay Raut praises Fadnavis; Criticism on Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीचे कौतुक ...

काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला तरी दगडच राहतात; संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Thackeray group leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला, तरी दगडच राहतात'; संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Sanjay Raut: 'बारसूतील लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वासच नाही', संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | People of Barsu have no faith in Shinde-Fadnavis government says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बारसूतील लोकांचा शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वासच नाही', संजय राऊतांचा हल्लाबोल

कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा - Marathi News | Nitesh Rane gave warning to Uddhav Thackeray's MP Sanjay Raut as soon as BJP gave new responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं.  ...

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...” - Marathi News | sanjay raut will be meet former governor of jammu kashmir satyapal malik in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले, “ते महत्त्वाचे नेते, देशाची सुरक्षा...”

Sanjay Raut News: देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

स्वयंभू असतात त्यांच्या मागेच जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना लोक नमस्कार करत नाहीत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | MP Sanjay Raut criticized on MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंभू असतात त्यांच्या मागेच जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना लोक नमस्कार करत नाहीत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली. ...