लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"राष्ट्रवादी आणि त्यांच्या प्रेम संबंधाचा अंत...", संजय शिरसाटांची संजय राऊतांवर बोचरी टीका  - Marathi News |  Eknath Shinde's Shiv Sena MLA Sanjay Shirsat has criticized Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राष्ट्रवादी आणि त्यांच्या प्रेम संबंधाचा अंत...", संजय शिरसाटांची राऊतांवर बोचरी टीका 

खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत असतात. ...

"इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नका" - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नका"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावले ...

कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis along with Sanjay Raut and Nana Patole criticized Maha Vikas Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ...

एकदा समोरासमोर होऊनच जाऊदे...; आमदार संजय गायकवाडांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Gaikwad targets MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचा एन्काऊंटर करण्याचा डाव होता, एकदा समोरासमोर.."; राऊतांना चॅलेंज

भाजपने आमच्या गळ्यावर सुरा नाही तर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ टाकली आहे असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. ...

“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav balasaheb thackeray group saamana editorial sansad bhavan opening narendra modi draupadi murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परंतु सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधण्यात आला होता. ...

Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Maharashtra Politics MP Sanjay Raut criticized the BJP along with the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला

Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ...

"काय वेळ आलीय फडणवीसांवर, गद्दारांची गाडी चालवतात", राऊतांचा खोचक टोला - Marathi News | "What time has come for the Devendra Fadnavis, they drive the car of traitors", Sanjay Raut's snarl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय वेळ आलीय फडणवीसांवर, गद्दारांची गाडी चालवतात", राऊतांचा खोचक टोला

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. ...

“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction over anil deshmukh statement about maha vikas aghadi govt collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले...

Maharashtra Politics: भाजपसोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ...