लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आव्हान - Marathi News | Sanjay Raut should resign and be elected; Minister Gulabrao Patil's challenge | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे; मंत्री गुलाबराव पाटील यांचे आव्हान

पाळधी गावासाठी २२ कोटी रुपयांची पाणीयोजना पूर्ण झाली आहे. त्याची सोमवारी चाचणी झाली. ...

'संजय राऊत चायनीज शिवसेनेचा नेता'; शिंदेंवरील टीकेनंतर राणेंचा बोचरा पलटवार - Marathi News | Sanjay Raut Chinese Shiv Sena leader; MLA Nitesh Rane's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत चायनीज शिवसेनेचा नेता'; शिंदेंवरील टीकेनंतर राणेंचा बोचरा पलटवार

ठाकरेंची शिवसेना चायनीज आहे, या शिवसेनेचा नेता संजय राऊत आहे ...

डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Thackeray faction MP Sanjay Raut criticized BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही असं राऊतांनी सांगितले. ...

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत - Marathi News | Again Sanjay Raut in Nashik and corporator leaving Thackeray group and joining Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा ...

संजय राऊतांच्या कृतीबद्दल प्रश्न; खासदार श्रीकांत शिंदेचं असंय प्रत्युत्तर - Marathi News | Questions about Sanjay Raut's actions; MP Shrikant Shinde's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या कृतीबद्दल प्रश्न; खासदार श्रीकांत शिंदेचं असंय प्रत्युत्तर

संजय राऊत यांना आमदार संजय शिरसाट यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकून आपला रोष व्यक्त केला. ...

...म्हणून अजित पवारांवर कडक शब्दात बोललो, त्याचा खेद वाटतो; संजय राऊतांचा खुलासा - Marathi News | Sanjay Raut apologizes for criticizing Ajit Pawar, targets BJP-Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून अजित पवारांवर कडक शब्दात बोललो, त्याचा खेद वाटतो; राऊतांचा खुलासा

मी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले. ...

थुंकण्यावरून आता संजय राऊत-अजित पवार यांच्यात वाक्‌युद्ध - Marathi News | war of words now between sanjay raut and ncp ajit pawar over spitting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थुंकण्यावरून आता संजय राऊत-अजित पवार यांच्यात वाक्‌युद्ध

संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीचा अनेकांनी निषेध केला असून अनेक प्रतिक्रिया आणि पदसाद उमटत आहेत. ...

संजय राऊतांविरोधात शिवसेना शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन; मानसिक आरोग्य बिघडल्याची टीका - Marathi News | Shiv Sena Shinde group's Jode Maro movement against Sanjay Raut Criticism of poor mental health | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संजय राऊतांविरोधात शिवसेना शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. ...