लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
झाकीर नाईक देणगी बाबतच्या चौकशीत काही आढळले नाही; संजय राऊतांच्या आरोपांवर विखे पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | Inquiry into Zakir Naik donation turns up nothing Vikhe Patil explanation on Sanjay Raut allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाकीर नाईक देणगी बाबतच्या चौकशीत काही आढळले नाही; संजय राऊतांच्या आरोपांवर विखे पाटलांचे स्पष्टीकरण

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा येथील संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता ...

झाकीर नाईककडून भाजपच्या मंत्र्याच्या खात्यात ४.५ कोटी कसे आले? राऊतांचा थेट सवाल - Marathi News | How did Zakir Naik get 4.5 crores in BJP minister's account? Sanjay Raut's direct question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाकीर नाईककडून भाजपच्या मंत्र्याच्या खात्यात ४.५ कोटी कसे आले? राऊतांचा थेट सवाल

शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. ...

“विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत, परंतु...”; संजय राऊत स्पष्टच बोलले! - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over ajit pawar statement in party anniversary programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधी पक्षनेतेपदावर अजित पवार उत्तम काम करत आहेत, परंतु...”; संजय राऊत स्पष्टच बोलले!

Sanjay Raut News: अजित पवार महाविकास आघाडीतले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द - Marathi News | sanjay raut make a call to balasaheb thackeray in khupte tithe gupte programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या. ...

संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ट्विटरविरोधातील दावा रद्द - Marathi News | Court slaps Sanjay Raut, claim against Twitter is cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ट्विटरविरोधातील दावा रद्द

राऊत यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या ट्विटर हँडलवर तसेच इतर सोशल मीडिया खात्यांविरोधात दावा दाखल केला होता. ...

"... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे" - Marathi News | "... So the police should take Deepak Kesarkar into custody and take action.", Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे"

राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. ...

काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले - Marathi News | Devendra Fadnavis targeted Uddhav Thackeray alleging the Covid center scam. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले

कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या असं फडणवीस म्हणाले. ...

...तर फासे उलटे पडू शकतात; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targets Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर फासे उलटे पडू शकतात; ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले

कितीही संकटे आली तरी शिवसेना झेप घेतेय हे रोखण्यासाठी हे सर्व सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...