संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीवर नेमकं काय करावं किंवा आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेची आज बैठक झाली ...
Sanjay Raut News: राजकारण, लोकशाहीचा खेळ मांडला जातोय. आम्हाला दोन तास ईडी, सीबीआय द्या, आम्हीही राज्याचे-देशाचे राजकारण बदलून दाखवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...