लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले... - Marathi News | Discussed with Uddhav Thackeray regarding MNS alliance; Sanjay Raut's information, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले...

आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले. ...

“राज आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा...”; संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | sanjay raut said uddhav thackeray and raj thackeray are brothers they can talk to each other whenever they want | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा...”; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut: शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Has MNS proposed to Thackeray group for alliance? Raj Thackeray clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीसाठी मनसेने ठाकरे गटाला प्रस्ताव दिला? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. ...

शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा... - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde Shivsena after Ajit pawar joins BJP | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा...

  ...

“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticized pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पाकला उठसूठ दम देता, एकदा चीनला दम देऊन दाखवा”; संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

Sanjay Raut Vs PM Modi Govt: पंतप्रधानांना राजकीय पक्ष तोडायला, निवडणुकांचे बिगूल वाजवायला वेळ आहे. पण मणिपूरविषयी एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट - Marathi News | First step taken for MNS-Uddhav Thackeray alliance?; Abhijit Panse- Sanjay Raut met | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे. मनसे नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती. ...

“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका  - Marathi News | sanjay raut criticize shinde group and cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“औटघटकेचा खेळ, एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशी अवस्था”; संजय राऊतांची बोचरी टीका 

Sanjay Raut News: महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. ...

Ashish Shelar : "विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप"; आशिष शेलारांचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar slams Sanjay Raut Over Uddhav Thackeray on maharashtra Political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप"; आशिष शेलारांचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar slams Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...