Sanjay Raut Latest news FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला. ...
Sanjay Raut News: उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
अमित शाह आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वत:ची टिमकी वाजवतात असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
Sanjay Raut on INDIA Vs NDA: मूळ एनडीए कुठे आहे, अशी विचारणा करत संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली. ...
आमच्या मनात असा कुठलाही समज नाही की हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत सन्मान आहे असं अमित शाहांनी स्पष्ट केले. ...
संजय राऊत यांच्या भाषणाला राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी बाक वाजवून दाद दिली. ...
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ...
राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम देताना, माझी आणि अमित शहांची भेट झाली नसून मी मुंबईतच आहे. ...