लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही", राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा - Marathi News | "If you listen to my voice, you will not have clothes on your body", Sanjay Raut's warning to the NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही", राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा

एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. ...

ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा - Marathi News | Nitin Desai was pressured by Uddhav Thackeray-Rashmi Thackeray to sell ND Studio -BJP MLA Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा

ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे असं त्यांनी सांगितले. ...

“एकनाथ शिंदे असो वा अजित पवार भाजप लिहून देईल, तसे बोलतात”; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | thackeray group mp sanjay raut allegations over ncp ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे असो वा अजित पवार भाजप लिहून देईल, तसे बोलतात”; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut: द्वेषाच्या भाषणाशिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

जो न्याय सनी देओलला तो नितीन देसाईंना का नाही?; संजय राऊतांचा भाजपाला सवाल - Marathi News | Why one law for Sunny Deol and different justice for Nitin Desai, Sanjay Raut asked BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो न्याय सनी देओलला तो नितीन देसाईंना का नाही?; संजय राऊतांचा भाजपाला सवाल

नितीन देसाईंनी दिल्लीतील अनेक नेते, मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. माझे स्वप्न वाचवा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते असं तिथली लोकं सांगतात असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम - Marathi News | Reaction of Sanjay Raut, Nana Patole, Vijay Wadettiwar on Sharad Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम

महाविकास आघाडीत भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या कुठल्याही पक्षाला स्थान नाही असं स्पष्ट विधान खासदार संजय राऊतांनी केले. ...

“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Politics: अजितदादांवरील विधानाने शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते का, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता. ...

Chandrashekhar Bawankule : "...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray and Sanjay Raut Over Chandrayaan-3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल"

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ...

"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती" - Marathi News | "Sanjay Raut should have been sent in that Chandrayaan, the conspiracy would have been solved", Shahaji bapu patil on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती"

देशाची चंद्रयान मोहिम यशस्वी झाली असून देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ...