लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | At that time, Sanjay Raut did not even have the courage to come to Sindhudurg; Deepak Kesarkar's reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर

केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. ...

केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका - Marathi News | deepak Kesarkar will go to BJP after stabbing Eknath Shinde too; Strong criticism of Sanjay Raut on Dasara Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. ...

पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती - Marathi News | India Allaince will contest elections together in all five states; Information about Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार; संजय राऊतांची माहिती

आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. ...

सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप - Marathi News | Since when did Sarkar become a historian; Sanjay Raut's Allegation of fraud by Vaghankha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते. ...

सत्तेसाठी इतकं पण दुटप्पी होऊ नये; भाजपानं ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं - Marathi News | BJP's Keshav Upadhye criticized Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी इतकं पण दुटप्पी होऊ नये; भाजपानं ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं

सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी परदेशातून आणल्या जाणाऱ्या वाघनखांवरून भाजपावर टीका केली. ...

संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले - Marathi News | Sanjay Raut target Eknath Shinde-Ajit Pawar; It also Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले

५०-५० खोके आले कुठून? साताऱ्यात दरेगावात झाडे लागली आहेत का? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...

हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान - Marathi News | Come to the open platform if you dare, MLA Nitesh Rane challenge to MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान

'संजय राऊत यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते' ...

पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | MLA Sanjay Shirsat targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष ही तुमची मालकी नव्हती...; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

घरच्या माणसांना बोगस कंपन्या काढून त्यात गुंतवावे, त्यामाध्यमातून लूट करायची हे समोर येत आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...