लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targeted Devendra Fadnavis over the drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

आज ड्रग्जचा रावण महाराष्ट्रातून संपवायचा आहे. आम्ही ते संपवू मग जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

'सत्तेचा माज, अहंकार असाच रावणाच्या नसानसांत उसळत होता'; शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून टीका - Marathi News | 'The majesty of power, the arrogance of Ravana's nerves was like that' Criticism of the Shinde-Fadnavis government from the Saamana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेचा माज, अहंकार असाच रावणाच्या नसानसांत ....' शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून टीका

आज देशात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो. राज्यात दसऱ्यानिमित्त राजकीय मेळाव्याचेही जोरदार आयोजन केलं जात. ...

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे ...

 तसा संकल्प करून देव यश देत नाही - नीलम गोऱ्हे - Marathi News | God does not give success by making such resolutions says Neelam Gorhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : तसा संकल्प करून देव यश देत नाही - नीलम गोऱ्हे

विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे तयारी करत आहेत. ...

१ दिवस आधी रावण दहन करा; शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ४८ वर्षांची परंपरा मोडणार - Marathi News | Ramlila will break tradition for Eknath Shinde's Shivsena Dasara Melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ दिवस आधी रावण दहन करा; शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ४८ वर्षांची परंपरा मोडणार

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी १ दिवस आधीच रावण दहन करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामलीला आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असं बोललं जात आहे. ...

"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली - Marathi News | "What kind of minister are you?"; Sanjay Raut target DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

आमचा सर्वात मोठा ड्रग्जविरोधात मोर्चा निघाला, सर्व जनता रस्त्यावर आली होती. कारण सर्वांच्या घरात ड्रग्स शिरलंय. गृहमंत्र्यांनी त्यावर बोलावे असं राऊतांनी म्हटलं. ...

संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा, शिंदे गटाचा दावा - Marathi News | Lalit Patil in Shiv Sena only because of Sanjay Raut; Probe the threads of the drug case, claim the Dada Bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा”

पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा भुसेंनी राऊतांना दिला. ...

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक - Marathi News | three BJP MLAs criticized of mp sanjay raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक

ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.  ...