लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली - Marathi News | "What kind of minister are you?"; Sanjay Raut target DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

आमचा सर्वात मोठा ड्रग्जविरोधात मोर्चा निघाला, सर्व जनता रस्त्यावर आली होती. कारण सर्वांच्या घरात ड्रग्स शिरलंय. गृहमंत्र्यांनी त्यावर बोलावे असं राऊतांनी म्हटलं. ...

संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा, शिंदे गटाचा दावा - Marathi News | Lalit Patil in Shiv Sena only because of Sanjay Raut; Probe the threads of the drug case, claim the Dada Bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत; ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तपासा”

पोटातील मळमळ वेगळी आहे. काही गोष्टींची त्यांना भीती वाटते. लवकरच बाहेर पडेल. कुठलीही गोष्ट कागदपत्रे, पुरावे याशिवाय बोलणे बरोबर नाही असा इशारा भुसेंनी राऊतांना दिला. ...

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक - Marathi News | three BJP MLAs criticized of mp sanjay raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक

ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.  ...

पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात - Marathi News | Has the Chief Minister taken the dog pill? Sanjay Raut's stroke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात

ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार ...

नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन - Marathi News | Shiv Sena Thackeray group organizes march against drugs in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...

ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Sanjay Raut's big claim on drugs case, criticized Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा

देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल अशी टीका संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर केली. ...

गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis in the case of drugs and Lalit Patil arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला; राऊतांचा फडणवीसांना टोला

हिंमत असेल तर ज्यांच्यावर आरोप झालेत त्या २ मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत असं त्यांनी म्हटलं. ...

“संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar replied thackeray group mp sanjay raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”: राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Replied Sanjay Raut: संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकरांनी दिले. ...