संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut Vs Amit Shah: निवडणूक प्रचारात रामलल्लांचा वापर करत आहे. निवडणूक आयोग खरेच जीवंत असेल, तर भाजपवर कारवाई करायला हवी, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल असं संजय राऊत म्हणाले. ...
एवढ्या मोठ्या नेत्याला अमित शाह भेटायला येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरूनातून उठून दिल्लीला जावं लागते, ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे असं राऊत म्हणाले. ...
पोलीस शाखा पाडताना कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवतायेत, जमावबंदीचा आदेश दिलाय, मग शाखा पाडताना ही यंत्रणा कुठे होती? असा सवाल राऊतांनी विचारला. ...