लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"जे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात, त्यांना 'पनौती' शब्दाबद्दल..."; संजय राऊतांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut said Panauti word has meaning in Hindu Dictionary trolls BJP over Rahul Gandhi PM Modi Verbal Spat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात, त्यांना 'पनौती' शब्दाबद्दल..."; संजय राऊतांचा खोचक टोला

राहुल गांधींनी जाहीर सभेत तो शब्द वापरल्याने सुरू झालाय गदारोळ ...

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams cm eknath shinde over campaign in rajasthan assembly election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. ...

संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | If Sanjay Raut comes to Nagpur, will not spare him; Warning of Nagpur BJP district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा

या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ...

तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut, MP of Uddhav Thackeray faction, attacked BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा ना छत्रपतींशी संबंध ना इतिहासाशी, केवळ...: संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

राज्यातले उद्योग कुठे जातायेत हे महाराष्ट्रातील उद्योगमंत्र्यांना माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे असंही राऊत म्हणाले. ...

विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल - Marathi News | Always respect for the post of Assembly Speaker, but does this person deserve it? Sanjay Raut's question on Rahul Narvekar MLa Disqualification role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्ष पदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? राऊतांचा सवाल

संविधाना नुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. - संजय राऊत ...

फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल  - Marathi News | shivsena sanjay raut criticizes home minister devendra fadanvis over reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान - Marathi News | if you have guts Then show a photo, a video of Bawankule; Mohit Kamboj's challenge to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...

मोदी जे पितात तेच ड्रिंक आदित्य ठाकरेंच्या पेल्यात; राऊतांनी पुन्हा मकाऊवरून टोले हाणले - Marathi News | Aditya Thackeray's Glass, what modi drinks; Sanjay Rauts again Targeted Macau BJP Chandrashekhar Bavankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी जे पितात तेच ड्रिंक आदित्य ठाकरेंच्या पेल्यात; राऊतांनी पुन्हा मकाऊवरून टोले हाणले

या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. - संजय राऊत ...