संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Neelam Gorhe News: संजय राऊत कुठल्या आंदोलनात सहभागी झाले होते, म्हणून नाही, तर पत्राचाळ प्रकरणात गैरव्यवहार केल्याने तुरुंगात गेले, अशी टीका करण्यात आली. ...
Eknath Shinde News: नरकातला स्वर्ग लिहिणाऱ्यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक, लेखक शरद कुललकर्णी यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढायची वेळी आली नसती असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लग ...
मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले. ...
विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...