संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ...
Sanjay Raut News: काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना रविवारी सोलापुरात विचारण्यात आला होता. ...
देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे. ...