लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Parliament Session: The temple of democracy was cremated, Sanjay Raut's target BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात

महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ...

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला - Marathi News | We all should forget all differences and come together, Sanjay Raut's big statement about MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले. ...

"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... Then BJP would have shut down the whole of Delhi, Sanjay Raut said 'political reason' after parliment security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत - Marathi News | Devendra Fadnavis needs Vipassana, Maharashtra has become a slave of Delhi - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत

गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो अशी टीका राऊतांनी केली. ...

दिशा सालियन प्रकरणी SIT, आदित्य ठाकरेंची चौकशी; राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | SIT probes Aditya Thackeray in Disha Salian case; Sanjay Raut's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियन प्रकरणी SIT, आदित्य ठाकरेंची चौकशी; राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

या चौकशीप्रकरणी आदित्य ठाकरेंनीही महायुती सरकारवर निशाणा साधला.  ...

“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल - Marathi News | bjp ashish shelar replied thackeray group mp sanjay raut over criticism on dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का?”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना थेट सवाल

Ashish Shelar Vs Sanjay Raut: अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. ...

“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut criticised over dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा”: संजय राऊत

Sanjay Raut: धारावीतील गरीब लोकांना घर आणि व्यवसाय आहेत, त्या तिथेच जागा मिळायला पाहिजेत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. ...

भाजपाचे उद्योगपती जावई मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | BJP's industrialist son-in-law is going to swallow Mumbai, Sanjay Raut's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे उद्योगपती जावई मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबईची लूट सुरूच आहे. धारावीच्या जावयाला आम्ही मुंबई गिळू देणार नाही. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. ...