लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"संजय राऊत यांनी आपली नौटंकी बंद करावी, खडसे भाजपमध्ये जातील वाटत नाही" - Marathi News | Sanjay Raut should stop his gimmick, I don't think Khadse will join BJP says congress Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांनी आपली नौटंकी बंद करावी, खडसे भाजपामध्ये जातील वाटत नाही- नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले ...

कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | Who is the watchman... Sanjay Raut mocked Ajit Pawar over seat allocation on sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण ते घड्याळवाले...? जागावाटपावरुन संजय राऊतांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही काही महत्वाच्या जागांवरुन अद्याप रस्सीखेच सुरू आहे. ...

"विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील" - Marathi News | Vishal Patil's pilot will land the plane in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील"

संजय राऊत यांची विश्वजीत कदमांवर टीका ...

सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये फोनवर चर्चा; तोडगा निघणार? - Marathi News | Phone discussion between Sanjay Raut and Vishwajit Kadam regarding Sangli seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या जागेबाबत संजय राऊत-विश्वजीत कदमांमध्ये फोनवर चर्चा; तोडगा निघणार?

संजय राऊत आणि काँग्रेस नेते व आमदार विश्वजीत कदम यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | Give each one a candidate, then come to the discussion; Ajitrao Ghorpade clearly told Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं

तुम्हीही फसविणार नाही ना? ...

मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - MP Sanjay Raut criticizes BJP and PM Narendra Modi in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

Loksabha Election 2024: सांगली इथं प्रचारसभेला आलेल्या संजय राऊत यांनी देशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मोदींनी देशातील जनतेला गुलाम केलंय अशी टीका राऊतांनी केली.  ...

काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Election - Thackeray faction MP Sanjay Raut warns Congress NCP leaders who oppose Chandrahar Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

Sangli Loksabha Election 2024: सांगलीतील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत जिल्ह्यात फिरत आहेत. याठिकाणी राऊतांनी चंद्रहार पाटलांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.  ...

जनावराला विचारलं तरी सांगली काँग्रेस विचारधारेचीच सांगेल; विश्वजित कदमांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Even if you ask an animal, Sangli will tell only about Congress ideology; Vishwajit Kadam taunt to Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनावराला विचारलं तरी सांगली काँग्रेस विचारधारेचीच सांगेल; विश्वजित कदमांचा संजय राऊतांना टोला

बदल घडावा म्हणूनच विशाल पाटील उमेदवार ...