लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"एकनाथ शिंदेंची ती चूक झाली नाहीतर..."; राऊतांचा उल्लेख करत संजय शिरसाटांचे विधान - Marathi News | Sanjay Shirsat responded to MP Sanjay Raut criticism of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंची ती चूक झाली नाहीतर..."; राऊतांचा उल्लेख करत संजय शिरसाटांचे विधान

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं. ...

तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला - Marathi News | If we had kept the Home Department with us as Devendra Fadnavis said, the MVA government would not have collapsed, Sanjay Raut statement, targeting Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला

राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले.  ...

"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut response to Gulabrao Patil who said Uddhav Thackeray MLAs will leave the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंचे आमदार साथ सोडतील म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sanjay raut criticized governor and former cji dy chandrachud for situation in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंना शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून यावे लागेल, अशा चिंतेत अनेक लोक आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; EVM आणि फेरमतमोजणीच्या मुद्द्यावर चर्चा? - Marathi News | Sanjay Raut met Sharad Pawar Discussion on the issue of EVM and recounting of votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; EVM आणि फेरमतमोजणीच्या मुद्द्यावर चर्चा?

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर इथं भेट घेतली आहे. ...

Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे - Marathi News | baba adhav you withdraw the movement mahavikas aghadi will take the movement forward - Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे ...

“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result thackeray group sanjay raut criticized election commission and bjp mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन गावी गेले आहेत. नेमके अमावस्येच्या दिवशी गावी गेले आहेत. अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

"पाहत रहा, पुढे काय काय होतं"; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Sanjay Raut post criticizing EVMs after defeat in Maharashtra assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाहत रहा, पुढे काय काय होतं"; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ईव्हीएमवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ...