लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती”; ठाकरे गटातील नेत्याचे संजय राऊतांना समर्थन - Marathi News | thackeray group leader arvind sawant support sanjay raut about contest election on its own in upcoming mahapalika election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा, विधानसभेलाच स्वबळावर लढायची गरज होती”; ठाकरे गटातील नेत्याचे संजय राऊतांना समर्थन

Thackeray Group Arvind Sawant News: निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | MP Sanjay Raut has said that we will contest the municipal elections on our own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा

महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे ...

मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Dispute in Mahavikas Aghadi! Gap widens after defeat in the assembly, question mark over future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत खटके ! विधानसभेतील पराभवानंतर दरी वाढली, महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

तीनही पक्षांच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक ...

अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं - Marathi News | Mahavikas Aghadi Clashes: Sharad Pawar faction MP Amol Kolhe targets Congress and Thackeray faction, Sanjay Raut, Vijay Wadettiwar criticize Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं

आमच्या आमदारांनी कधी फुटलेल्या गटासोबत जाऊन सत्तेची ऊब घ्यावी असं सांगितले नाही असा पलटवार ठाकरे गटाने राष्ट्रवादी खासदारावर केला आहे.  ...

"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने - Marathi News | Congress Vijay Wadettiwar alleges that the Mahavikas Aghadi was defeated due to the seat sharing scandal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने

जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत झाल्याचे म्हणत विजय वडेट्टीवारांनी मविआ नेत्यांना धारेवर धरलं आहे. ...

दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on thackeray group likely to preparing for contest at its own for upcoming mumbai municipal election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

RSS च्या कामाचे शरद पवारांनी कौतुक करताच राऊतांनी 'दुसरी बाजू' दाखवली; युगेंद्र पवारांचं नाव घेत 'आकडेवारी' मांडली! - Marathi News | Sanjay Raut reaction after Sharad Pawar praised RSS work in the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांकडून संघाचं कौतुक; राऊतांनी 'दुसरी बाजू' दाखवली; युगेंद्रचे नाव घेत 'आकडेवारीच' मांडली

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत आरएसएसने केलेल्या कामाचे कौतुक केले. ...

“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका - Marathi News | mp sanjay raut claims raj thackeray mns party was used to break balasaheb thackeray shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावे जाहीर करावीत, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे. ...