शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Raj Thackeray: थर्डक्लास माणूस थर्डक्लासच भाषा बोलणार; मनसेचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई : Sanjay Raut on Devendra Fadnavis: “बाबरी कोणी पाडली? ऐका...”; राऊतांनी फडणवीसांना दिला पुरावा, अडवाणींचा व्हिडिओ ट्विट

मुंबई : राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक, संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई : रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान!

महाराष्ट्र : Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार,संजय राऊत यांचा विरोधकांना इशारा

महाराष्ट्र : Sanjay Raut: ...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : योगी अन् भोगी संदर्भात अचानक मतपरिवर्तन कसं झालं?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी