शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : Kirit Somaiya Sanjay Raut: “टॉयलेट घोटाळ्यामुळे बदनामी, संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा करणार”: किरीट सोमय्या

मुंबई : Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

मुंबई : आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्र : एक देश, एक संविधान, एक भाषा सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारा; राऊतांचं अमित शहांना आव्हान!

मुंबई : '...हे तर नशेबाज लोक क्षुद्र किटक, उडून जातील', संजय राऊतांचं केतकी चितळेच्या पोस्टवर भाष्य!

मुंबई : औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल..., संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; संजय राऊतांसह ६ जणांची मुदत संपली

महाराष्ट्र : “संजय राऊत चिरकूट माणूस, कोणी धमकी द्यावी एवढही त्यांचं कर्तृत्व नाही”; मनसेची बोचरी टीका

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था कोसळलीय, श्रीलंकेसारखी परिस्थिती इथंही होईल; संजय राऊतांचा इशारा