लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut : "जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | spirit of jinn is in you, new mullahs should not teach me Sanjay Raut criticizes BJP over Waqf Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...

Video: ऐ कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे, कोण आहे? चुटक्या वाजवत संजय राऊत राज्यसभेत भडकले... - Marathi News | Video: Hey, who is talking, Balasaheb Thackeray, who is it? Sanjay Raut gets angry in Rajya Sabha while making jokes... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ऐ कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे, कोण आहे? चुटक्या वाजवत संजय राऊत राज्यसभेत भडकले...

Sanjay Raut Rajya Sabha Speech: वक्फ विधेयकावरून लोकसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप रंगलेले असताना तिकडे राज्यसभेत इमिग्रेशन विधेयकावर बोलताना संजय राऊत भडकले होते.  ...

"...त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा"; रविंद्र चव्हाणांनी संजय राऊतांना सुनावले - Marathi News | BJP leader Ravindra Chavan criticizes Sanjay Raut over Waqf Amendment Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा"; रविंद्र चव्हाणांनी संजय राऊतांना सुनावले

Waqf bill live news: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं होतं. त्याला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले. आता रविंद्र चव्हाणांनी राऊतांना लक्ष्य केले. ...

वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | What is the relationship between the Waqf Bill and Hindutva This bill is for industrialists Sanjay Raut on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल

आम्हाला हिंदुत्व शिकवू नये; जेव्हा भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून... ...

"पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही"; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं - Marathi News | Chandrashekhar Bawankule said that the people decide when Prime Minister Modi should retire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही"; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

पंतप्रधान मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...

अडवाणी, जोशींना जो ७५ वर्षांचा नियम लागू केला, त्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का?; संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Sanjay Raut has responded to CM Devendra Fadnavis on the talks of PM Narendra Modi retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, जोशींना जो ७५ वर्षांचा नियम लागू केला, त्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का?; संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

'हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र'; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल, व्हिडीओ केला शेअर - Marathi News | 'This is Fadnavis' Maharashtra'; Sanjay Raut shows video to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र'; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल, व्हिडीओ केला शेअर

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत चांगलं राज्य चालवा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मुद्दा अधोरेखित केला. ...

"ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत..."; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Raut's statement regarding PM Modi's successor Fadnavis says In Indian culture, children are not thought of while the father is alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही सर्व मुघली संस्कृती, भारतीय संस्कृतीत..."; PM मोदींच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातील राऊतांच्या विधानावर फडणवीस स्पष्टच बोलले

"भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही आणि करायचाही नसतो. ही सर्व मुघली संस्कृती आहे की, वडिल जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...