लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized and said amit shah runs 3 parties in maharashtra and ajit pawar eknath shinde will never become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut News: अमित शाह यांचा पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized again central govt over pahalgam terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका

Sanjay Raut News: देशात युद्धाची चर्चा सुरू असताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हास्यविनोद, दौरे सुरू आहेत. अद्यापही अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी न करणाऱ्या विरोधकांची कीव वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut slams opposition and central govt over pahalgam terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

Sanjay Raut News: पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला” - Marathi News | sanjay raut criticized mahayuti over state government 100 day progress report card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”

Thackeray Group MP Sanjay Raut News: व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला, या शब्दांत संजय राऊत यांनी सरकारच्या प्रगती पुस्तकावर प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला. ...

“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut said credit for caste wise census decision goes to rahul gandhi only central government has to kneel down before his stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत

Sanjay Raut News: जातनिहाय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलून धरला. म्हणून हा निर्णय झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला  - Marathi News | Pahalgam Terror Attack: "We carry out such surgical strikes in the streets", Sanjay Raut attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 

Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले... - Marathi News | pahalgam terror attack all party meeting in delhi but thackeray group leader absent mp arvind sawant wrote letter to kiren rijiju | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

Pahalgam Terror Attack: दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. ...

"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप - Marathi News | "If terrorists asked about religion in Pahalgam, BJP's politics of hatred is responsible," alleges Sanjay Raut. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं राजकारण जबाबदार’’, राऊतांचा आरोप

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...