Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या FOLLOW Sanjay raut, Latest Marathi News संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...
या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. - संजय राऊत ...
संजय राऊतांनी काल बावनकुळेंचा एक फोटो ट्विट केला ...
बावनकुळे, आदित्य ठाकरे यांचे फोटो व्हायरल ...
खुशाली कळणार, मदत मिळणार ...
जर तुमचे लोक लंडनला जातात, काय काय करतात हे डिक्टेटिव्ह एजन्सी लावली तर राजकारणाचा काय स्तर राहील? असा सवाल त्यांनी विचारला. ...
संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून झळकते. ते किती नैराश्येत आलेत हे दिसून येते असं फडणवीस म्हणाले. ...
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फोटोवरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. ...