संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Udayanraje Bhosale News: पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे. कार्यकर्त्यांकडून झालेले जंगी स्वागत हे शक्तिप्रदर्शन किंवा कुणालाही इशारा नाही, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ...
Sanjay Raut : ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. ...
Uddhav Thackeray vs Congress : उमेदवार यादीवरून आता महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहे. ठाकरेंच्या उमेदवार यादीवर काँग्रेसने आक्षेप घेत निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. त्यानंतर राऊतांनीही काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. ...
Sanjay Raut on UBT Shivsena List, Congress, Narendra Modi: आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणून आम्ही औरंगजेबाचा कारभार बोलतो, असे प्रत्यूत्तर राऊत यांनी भाजपाला दिले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह गुजरातच्या नागरिकांची विनाअट जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. ...
Kangana Ranaut Sanjay Raut, Lok Sabha Election 2024: भाजपाने जाहीर केलेल्या यादीत अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ...