पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क् ...
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...
राज्यात वनविभागाला जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एकट्या सिंधुदुर्गला तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे आला आहे. या निधीचा वापर चांगल्या पद्धतीने करा, अन्यथा तुम्ही सोन्यासारखी नोकरी गमावून बसाल, असा सज्जड दमच खासदार विनायक राऊत यांनी वनमंत ...
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूज ...
पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मं ...