पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी ...
Pooja Chavan suicide case: राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही संजय राठोड हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. ...
Pooja Chavan Suicide case : ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. ...
Pooja Chavan Suicide case, CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod : ट्रान्सहार्बर कामाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली. ...
Pooja Chavan Suicide case : रेखा शर्मा य़ांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. ...