पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. Read More
‘आधी चौकशी, की आधी फाशी?’ असा राठोड यांचा बचाव सुरुवातीला शिवसेनेने केला होता; पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल अखेर घेतली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे सूत्रांनी सांगितले. ...
pooja chavan case: राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती ...
chandrakant patil Kolhapur- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रक ...
पुजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचा (pooja chavan case) तपास सध्या सुरू आहे. पुजा चव्हाणची सोशल मीडियातील लोकप्रियता समोर आल्यानंतर आता तिच्या काही पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजानं तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलेले १० स्टेटस सध्या सर्वाधि ...