लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ...
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून पराभूत झालेल्या संजय मंडलिक यांच्या खासदारकीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा स्वत:ची आमदारकी शाबूत करण्याचा प्रयत्न आहे. ...