राज्यात भाजपविरोधात महाविकास आघाडी कार्यरत असताना जिल्हा बँकेमध्ये दुर्दैवाने भाजपला सोबत घेतले. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. ...
गेल्या निवडणूकीत पिंपळगांव (ता.कागल) येथील तळेकर म्हणून एकाच सभासदाचा अर्ज शिल्लक राहिल्याने तेवढ्यासाठी निवडणूक घ्यावी लागली होती व त्याचा कारखान्यास किमान २० लाखांचा फटका बसला होता. ...
Kolhapur Flood : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष ...
river Kolhapur : पंचगंगा नदी घाटाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित विकासकामांच्या आराखड्यामुळे हेरिटेज वास्तूला बाधा येते का, याची संयुक्त छाननी करून जर बाधा येणार नसेल तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाची एनओसी मिळविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, अशा सक्त सूच ...
Panchganga River SanjayMandlik Kolhapur : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी सुचना खासदार संजय मंडलीक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशास ...
CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूरचा कोरोना पॉझिव्हिटीचा रेट कमी होत आहे. सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आजपर् ...