संजय लीला भन्साळी FOLLOW Sanjay leela bhansali, Latest Marathi News
'झिरो एक्सप्रेशन्स' म्हणत शर्मिन सेगल सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. आता तिने स्वत:च यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
मुंबईतील कार्टर रोड येथे फ्लॅश मॉब आयोजित करण्यात आला होता. यावेळी हीरामंडी सीक्वेलची घोषणा करण्यात आली. ...
Manoj bajpayee: मनोज वाजपेयी यांना सगळ्यात आधी देवदास सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र, त्यांनी कसलाही विचार न करता केवळ एका क्षुल्लक कारणावरुन तो रिजेक्ट केला. ...
Samruddhi kelkar: समृद्धीने 'एक बार देख लिजिए' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Sharmin segal: 'एवढे डायलॉग्स तर ही हिरामंडीमध्ये पण बोलली नसेल' असं म्हणत नेटकऱ्यांनी शर्मिनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ...
डायलॉग 'हिरामंडी'मधला अन् पोस्ट मुंबई पोलिसांची, पण सगळीकडे चर्चा होतेय अमृता खानविलकरची! ...
शर्मिन सेगलला तिच्या अभिनयावरुन सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलंय. ...
Bollywood movies: सध्या सोशल मीडियावर अशा टॉप १० वेबसीरिज आणि सिनेमांची चर्चा होतीये ज्या पाकिस्तानमध्ये तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. ...