‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे. ...
मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे ...
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...
चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे ...