दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आहे. ...
हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे ...
‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे. ...