संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित तसंच रिलीजपूर्वी वादाच्या चक्रात अडकलेल्या 'पद्मावत' सिनेमाविरोधात निदर्शनं करणा-या करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमावरून सुरू असलेला वाद काही केल्या थांबत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून रोज नवनवीन कारणामुळे सिनेमा चर्चेत आहे. ...
इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप झाल्याने वादात सापडलेला पद्मावती चित्रपट अखेर पद्मावत या नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाचा मुहूर्तही ठरला आहे. ...
पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. ...