प्रियंका चोप्राने काही दिवसांपूर्वीच 'द स्काय इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर प्रियंकाने बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा साईन केल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. ...
भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. ...
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानला साईन केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तूर्तास भन्साळी व सलमानच्या या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. साहजिकच चाहते कन्फ्युज आहेत. ...
बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते. ...
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...