बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते. ...
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...
‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. ...
तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी स्वत: दिग्दर्शित करतील. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. ...
सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...