'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला
संजय लीला भन्साळी, मराठी बातम्या FOLLOW Sanjay leela bhansali, Latest Marathi News
Gangubai Kathiawadi Review : एकापाठोपाठ एक ट्विट करत, केआरकेने संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली आहे. ...
गंगूबाईचे जीवन अधिक जवळून जाणून घेण्यासाठी तुम्ही आलिया (Alia Bhatt)चा हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी हा रिव्ह्यू वाचा ...
गंगूबाई मोठ्या जिद्दीची बाई होती. तिचे जगणे आणि तिचा काळ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या भोवती उभी केली जाणारी वादाची वादळेही घोंघावत आहेत! ...
कामाठीपुराऐवजी ‘मायानगरी’, ‘मायापुरी’ अशी नावे घेतली तरी चालतील, असे याचिकेत म्हटले आहे. ...
आलिया भट (Alia Bhatt) लवकरच 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटात दिसणार आहे. ...
अभिनेत्री आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. आता ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून भेटीला येणार आहे ...
Box Office Clash: येत्या 25 तारखेला आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि यासोबतच बॉक्स ऑफिसवर यंदाचा सर्वात मोठा क्लॅशही रंगणार आहे. ...
Gangubai Kathiawadi Trailer : आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे. ...