लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी, मराठी बातम्या

Sanjay leela bhansali, Latest Marathi News

भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Inshallah movie shahrukh salman both out Ranbir Kapoor s may enter in this project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'इंशाल्लाह' मधून शाहरुख-सलमान दोघांचा पत्ता कट, 'या' अभिनेत्याने मारली बाजी

सिनेमातून दोन्ही खानचा पत्ता कट झाला आहे. तर तिसऱ्याच अभिनेत्याने यात बाजी मारली आहे. ...

'पठाण'-'टायगर'मधला कोल्ड वॉर सुरुच; शाहरुखने हिसकावला सलमानच्या हातून इन्शाअल्लाह? - Marathi News | is-shah-rukh-khan-replace-salman-khan-in-sanjay-leela-bhansali-upcoming-film-inshaallha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'-'टायगर'मधला कोल्ड वॉर सुरुच; शाहरुखने हिसकावला सलमानच्या हातून इन्शाअल्लाह?

Salman khan: या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सलमानच्या नावाची चर्चा सुरु होती.मात्र, अचानकपणे आता त्याच्या जागी शाहरुखच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. ...

...आणि 'त्या' एका चुकीमुळे प्राजक्ताने गमावली संजय लीला भन्साळींची मालिका, म्हणाली, "ऑडिशनच्या वेळी..." - Marathi News | prajakta mali auditioned for sanjay leela bhansali hindi serial but couldnt make it shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि 'त्या' एका चुकीमुळे प्राजक्ताने गमावली संजय लीला भन्साळींची मालिका, म्हणाली, "ऑडिशनच्या वेळी..."

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टमध्येही प्राजक्ताची वर्णी लागणार होती. पण, अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे मोठा प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटला. ...

National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार - Marathi News | National Film Awards 2023: Alia Bhatt wins Best Actress Award, 'Gangubai' thanks Manan Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटला गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी तिने आनंद व्यक्त करत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत. ...

संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार - Marathi News | nayanthara can be seen in sanjay leela bhansali s next project baiju bawra starring ranveer singh and alia bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या 'या' सिनेमात नयनताराची एन्ट्री? रणवीर सिंहसोबत झळकणार

हा एक म्यूझिकल पिरियड ड्रामा आहे. ...

exclusive: जावेद जाफरीचा लेक 'या' दिग्दर्शकाला मानतो गुरु; त्यांच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब - Marathi News | bollywood director sanjay-leela-bhansali and actor Meezaan Jafri first movie story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद जाफरीचा लेक 'या' दिग्दर्शकाला मानतो गुरु; त्यांच्या एका निर्णयामुळे बदललं अभिनेत्याचं नशीब

Meezaan Jafri: या दिग्दर्शकामुळे मीजानच्या आयुष्यात मोठा बदल झाला. ...

'इंशाअल्लाह' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, भन्साळींनी सलमान-आलियासोबत काम करायला केली सुरुवात? - Marathi News | Big update regarding 'Inshallah', Bhansali started working with Salman-Alia? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंशाअल्लाह' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, भन्साळींनी सलमान-आलियासोबत काम करायला केली सुरुवात?

Inshallah Film: संजय लीला भन्साळी सलमान खानसोबत 'इंशाअल्लाह'साठी पुन्हा एकत्र येणार आहेत ज्यात आलिया भट देखील मुख्य भूमिकेत असेल, अशी काही वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. ...

69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी! - Marathi News | 69th National Film Awards : Announcement of 69th National Film Awards, Sarkar Udham Singh's Baji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

69th National Film Awards : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ...