लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय गायकवाड

संजय गायकवाड, मराठी बातम्या

Sanjay gaikwad, Latest Marathi News

शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांविरोधात... - Marathi News | Controversial statement of Shiv Sena MLA Sanjay Gaikawad; Said, The need to teach a lesson to those who fear the Atrocities Act | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांविरोधात...

Shiv Sena MLA Sanjay Gaikawad: बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. पीडित कुटुंबाची भेट घेऊन आज आमदार संजय गायकवाड यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळीच संजय गायकवाड यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले. ...

Video: सेवेठायी तत्पर...! शर्ट काढला, झाड बाजुला केले; शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा असाही 'अवतार' - Marathi News | Video: Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Clear road tree fall in Cyclone in Buldhana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: सेवेठायी तत्पर...! शर्ट काढला, झाड बाजुला केले; शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा असाही 'अवतार'

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Video: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; "३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" अशा वक्तव्यांनी नेहमी वादात असलेले नेते संजय गायकवाड यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले आहे. ...

शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी जाळण्याचा प्रयत्न; जुना वाद उफाळून येणार - Marathi News | Attempt to burn MLA Sanjay Gaikwad's vehicle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी जाळण्याचा प्रयत्न; जुना वाद उफाळून येणार

MLA Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

"३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने" - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Gaikwad warning to Varkari Maharaj in Audio Clip over Coronavirus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने"

संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. ...

Coronavirus: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही” - Marathi News | Coronavirus: Shivsena MLA Sanjay Gaikwad Statement on eat eggs, mutton every day in Corona Situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही”

यात एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. ...

संजय गायकवाडांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; “लेडीज बारमध्ये डान्स करणारे…” - Marathi News | Shivsena MLA Sanjay Gaikwad again targets BJP Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय गायकवाडांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; “लेडीज बारमध्ये डान्स करणारे…”

Shivsena Sanjay Gaikwad Reaction on Devendra Fadnavis Criticism: संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे - Marathi News | Attempt to attack on former minister and MLA Sanjay Kutten's vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे

Attempt to attack on MLA Sanjay Kutten's vehicle : दोषांवर कारवाई होईस्तोवर बुलडाणा सोडणार नाही- कुटे ...

“हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”; भाजपा आमदाराच्या गाडीवर हल्ला, बुलडाण्यात वातावरण चिघळलं - Marathi News | Sanjay GaikwadL "If you have the courage, stop me"; Attack on BJP MLA Sanjay Kute Car at Buldhana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”; भाजपा आमदाराच्या गाडीवर हल्ला, बुलडाण्यात वातावरण चिघळलं

Clashes Between Shivsena and BJP Over MLA Sanjay Gaikwad Controversial Statement on Devendra Fadnavis: तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती ...